Skip to main content

Posts

Showing posts with the label फॅशनबाजार : रुबाबदार ‘पार्टी वेअर’

फॅशनबाजार : रुबाबदार ‘पार्टी वेअर’

वर्षअखेरीच्या पार्टीला आता मोजून काही दिवसच राहिले आहेत. एरवी दैनंदिन व्यवहारात आपण आपल्या पेहरावाकडे फारसे लक्ष देत नाहीत . मात्र पार्टी अथवा मेजवानीप्रसंगी नटूनथटून जातात . अशा समारंभातून नटण्या मुरडण्यात महिला आघाडीवर असल्या तरी पुरुषही आता मागे राहिलेले नाहीत . पार्टीतील माहोलमध्ये आपला प्रभाव टाकण्यासाठी पुरुषही काहीतरी विशेष पेहराव करू लागले आहेत ..   नाताळ किंवा वर्षअखेरीच्या पार्टीला आता मोजून काही दिवसच राहिले आहेत. बहुतेक जण यानिमित्ताने मित्रमंडळी, आप्तस्वकीय अथवा कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत मेजवान्यांचे बेत आखतात. येत्या शनिवार-रविवारी मेजवान्यांचे बेत पक्के होतील. त्यामुळे या विकेन्डला बाजारात खरेदीची झुंबड उडेल. मुलांसाठी फॅशन विश्वात फार काही नवे येत नाही. त्यामुळे आम्हाला पेहराव करण्यासाठी फारसे पर्याय नसतात,अशी  त्यांची तक्रार असते. गेल्या काही वर्षांत मात्र  परिस्थिती बदलत आहे. मुलांसाठाही काही नवे पॅटर्न बाजारात येऊ लागले आहेत. त्यापैकी काही ठळक पर्यायांचा परामर्श या लेखात घेऊ या.. लोफर जॅकेट, ...