Skip to main content

Posts

Showing posts with the label kangana-ranaut-2017

कंगनाला द्राक्षे आंबट

दीपिका आणि प्रियांका हॉलिवूडमध्ये नाव कमवत असताना कंगनाने त्यांनी हॉलिवूडमध्ये जाऊन चूक केलीय असं म्हटलंय. कंगना राणावतने फॅशन, तनू वेड्‌स मनू, क्वीन अशा अनेक चित्रपटातून दमदार अभिनय केला आहे. पण आपल्या बरोबर असणाऱ्या दीपिका आणि प्रियांकाला हॉलिवूडमध्ये संधी मिळाल्यानंतर कंगनाला द्राक्षे आंबट लागू लागली. ती म्हणते, "जर कोणी सध्या बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जात असेल तर तो शुद्ध वेडेपणा आहे. त्यांच्याकडे डिजीटल मीडियामुळेसध्या चित्रपट व्यवसाय मंदीत आहे. हॉलिवूड पंधरा वर्षांपूर्वी जिथे होते तिथे सध्या बॉलिवूड पोहोचले आहे. इथेच सध्या एण्टरटेंन्मेंट हा व्यवसाय तेजीत आहे. मी जरी अशी संधी आता तिथे मिळाली तरीही मी जाणार नाही.' आपल्या देशासाठी रोजगार आणि आपल्या देशात पैसा येत असेल तर एखाद्या चित्रपटाने 100 करोडचा बिझनेस केला तर फायदा आहे. मी सध्या कोणत्याही इतर देशांच्या चित्रपटात काम करू इच्छित नाही.' आता ...