Skip to main content

Posts

Showing posts with the label virender-sehwag-earns-30-lakhs-from-twitter

सेहवागने ट्विटरवरून तब्बल ३० लाख कमावले!

मर्यादित शब्दांमध्ये अचूक व्यक्त होण्याच्या सेहवागच्या कौशल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले लोकसत्ता ऑनलाईन | January 9, 2017 4:50 PM सेहवागने या आपल्या भन्नाट ट्विट्समधून गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३० लाखांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजीसाठी ओळखल्या गेलेल्या माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने निवृत्तीनंतर ट्विटरवर आपली जोरदार ‘बॅटींग’ सुरू केली. सेहवागचे हजरजबाबी ट्विट्स सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरले. सेहवागने या आपल्या भन्नाट ट्विट्समधून गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३० लाखांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सेहवागने याबाबतची माहिती दिली आहे. ट्विटरवर बऱयापैकी सक्रिय असल्याने गेल्या सहा महिन्यांत मी ३० लाखांची कमाई केली, असे सेहवागने सांगितले. मर्यादित शब्दांमध्ये अचूक व्यक्त होण्याच्या सेहवागच्या कौशल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळेच सेहवागचे ट्विटरवर लाखो फॉलोअर्स आणि त्याचे ट्विटर रिट्विट्स करणाऱयांच्या संख्या अधिक आहे. सेहवागचे ट्विटरवर...