Skip to main content

Posts

Showing posts with the label sakal-shopping-festival-start-today

sakal-shopping-festival-start-today - सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2017

सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2017 कुठे : ऍग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड, शिवाजीनगर कधी : 20 ते 29 जानेवारी वेळ : सकाळी 11 ते रात्री 9 प्रवेश आणि पार्किंग मोफत  पुणे - हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत शॉपिंगचा मनसोक्त आनंद लुटावा, असे प्रत्येकालाच वाटते. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी सकाळ माध्यम समूहातर्फे "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2017'चे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये दहा हजारपेक्षा जास्त वस्तूंची रेलचेल पाहायला मिळणार आहे. कारपासून चप्पलपर्यंत आणि फर्निचरपासून कुकरच्या शिट्टीपर्यंत पाहिजे ती प्रत्येक वस्तू एकाच छताखाली मिळणार असेल तर खऱ्या अर्थाने शॉपिंगचा आनंद घेता येतो. हाच आनंद पुणेकरांना मिळावा म्हणून ऍग्रिकल्चर कॉलेज ग्राउड, शिवाजीनगर येथे या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ते 29 जानेवारीदरम्यान रोज सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये गरजेच्या प्रत्येक वस्तूचा स्टॉल असणार...