Skip to main content

Posts

Showing posts with the label ganesh-janmasohala-Jan-2017

गणेश जन्मसोहळा आनंदोत्सवात साजरा

सकाळ वृत्तसेवा 01.36 AM  पुणे -  आकर्षक पुष्परचना, वैशिष्ट्यपूर्ण आरास व विद्युत रोषणाईने सजलेली मंदिरे... शहरात सर्वत्र पहाटेपासूनच घुमणारे गणरायाची गीते... भक्तिपूर्ण वातावरणात लागलेल्या भाविकांच्या रांगा... एकीकडे पारंपरिक पद्धतीचा पाळणा म्हणत, तर दुसरीकडे "हॅपी बर्थडे बाप्पा' म्हणत केक कापून मंगळवारी गणेश जन्मसोहळा मोठ्या आनंदोत्साहात साजरा करण्यात आला.    श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे -  आकर्षक पुष्परचना, वैशिष्ट्यपूर्ण आरास व विद्युत रोषणाईने सजलेली मंदिरे... शहरात सर्वत्र पहाटेपासूनच घुमणारे गणरायाची गीते... भक्तिपूर्ण वातावरणात लागलेल्या भाविकांच्या रांगा... एकीकडे पारंपरिक पद्धतीचा पाळणा म्हणत, तर दुसरीकडे "हॅपी बर्थडे बाप्पा' म्हणत केक कापून मंगळवारी गणेश ज...