Skip to main content

Posts

Showing posts with the label shah-rukh-khan-turns-raees-does-a-zaalima-act-with-fans-in-pune-watch-video-pics

पुणेकरांसोबत शाहरुखने धरला ठेका

पुणेकरांसोबत शाहरुखने धरला ठेका शाहरुखने त्याचे हात उंचावून त्याची सिग्नेचर पोझ केली तेव्हा ‘रईस’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करण्याची किंग खानची तयारी असल्याचे दिसत आहे. म्हणूनच की काय ‘रईस’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतरही शाहरुखने सिनेमाचे प्रमोशन काही थांबवले नाही. सुरुवातीला त्याने ट्रेनमधून प्रवास करत ‘रईस’चे वेगळे प्रमोशन केले आणि आता तो चक्क पुण्यात एका अनोख्या पद्धतीने प्रमोशन करताना दिसत आहे. पुण्यातील एका कॉलेजमध्ये त्याच्या चाहत्यांसोबत तो ‘जालिमा’ या गाण्यावर थिरकताना दिसला. एक्सेल एण्टरटेनमेन्ट या प्रोडक्शन हाऊसने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पुण्यातल्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये तो ‘रईस’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेला होता. यावेळी त्याने ‘ओ जालिमा’ या त्याच्या आवडत्या गाण्यावर विद्यार्थ्यांसोबत नृत्य केले. आता शाहरुख नाचतोय म्हटल्यावर तिथल्या विद्यार्थ्यांनाही नाचायला हुरुप येणार हे काही नव्याने सांगायला नको. शाहरुखने त्याचे हात उंचावून त्याची सिग्नेचर पोझ केली तेव्हा तरुणाईचा जल्लोष आणखीनच वाढला. शाहरुखने यावेळी त्याचे ‘रईस’मधील ...