सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2017
कुठे : ऍग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड, शिवाजीनगर
कधी : 20 ते 29 जानेवारी
वेळ : सकाळी 11 ते रात्री 9
प्रवेश आणि पार्किंग मोफत

पुणे
- हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत शॉपिंगचा मनसोक्त आनंद लुटावा, असे
प्रत्येकालाच वाटते. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी सकाळ माध्यम समूहातर्फे
"सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2017'चे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस चालणाऱ्या
या फेस्टिव्हलमध्ये दहा हजारपेक्षा जास्त वस्तूंची रेलचेल पाहायला मिळणार
आहे.
कारपासून चप्पलपर्यंत आणि फर्निचरपासून कुकरच्या शिट्टीपर्यंत पाहिजे ती प्रत्येक वस्तू एकाच छताखाली मिळणार असेल तर खऱ्या अर्थाने शॉपिंगचा आनंद घेता येतो. हाच आनंद पुणेकरांना मिळावा म्हणून ऍग्रिकल्चर कॉलेज ग्राउड, शिवाजीनगर येथे या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
20 ते 29 जानेवारीदरम्यान रोज सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये गरजेच्या प्रत्येक वस्तूचा स्टॉल असणार आहे. थेट उत्पादक आणि होलसेलर्सकडून खरेदी करता येणार आहे. याशिवाय आकर्षक ऑफर्स, फ्री गिफ्ट, लाइव्ह डेमो आणि मोठ्या डिस्काउंटचाही आनंद लुटता येणार आहे. होम अप्लायन्सेस, कार, फर्निचर, इंटिरियर डेकोरेशनची उत्पादने, किचनमधील वस्तू, कपडे, फॅशन ऍक्सेसरीज, ज्वेलरी, फूटवेअर, फूड प्रॉडक्ट्स, खेळणी आणि गेम्स, गिफ्ट आणि नोव्हेल्टीज, हेल्थ प्रॉडक्ट, मसाज इक्विपमेंट, सोलर वॉटर हिटर अशा कितीतरी वस्तूंचे स्टॉल इथे असतील.
source

Comments
Post a Comment