Skip to main content

Posts

मावळातून ७० लाख गुलाब फुले परदेशात

मावळ तालुक्यात अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पॉलिहाउसच्या माध्यमातून गुलाब फुलांचे उत्पादन घेण्यात आले आहे. ‘व्हॅलेन्टाइन डे’निमित्त तीन दिवसांत लाखो फुलांची निर्यात दर्जेदार आणि निर्यातक्षम गुलाब फुलांचे उत्पादन करणाऱ्या मावळ तालुक्यातून यंदा ‘व्हॅलेन्टाइन डे’साठी तब्बल सत्तर ते पंचाहत्तर लाख गुलाब फुले परदेशी बाजारपेठेत जाण्याची तयारी पूर्ण झाली असून पुढील दोन ते तीन दिवसांत या फुलांची निर्यात होणार आहे. त्यात ‘टॉप सिक्रेट’ नावाच्या लाल रंगाच्या गुलाबाला विदेशी बाजारात मोठी मागणी आहे. मावळ तालुक्यात अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पॉलिहाउसच्या माध्यमातून गुलाब फुलांचे उत्पादन घेण्यात आले आहे. मावळातील अडीचशे हेक्टर क्षेत्रापैकी दीडशे ते पावणेदोनशे हेक्टर क्षेत्रातील फुले परदेशी बाजारात ‘व्हॅलेटाइन डे’साठी पाठवली जातात. यंदा सत्तर ते पंचाहत्तर लाख फुलांची निर्यात होईल, असा अंदाज पवना फूल उत्पादक संघाचे वितरण प्रमुख मुकुंद ठाकर यांनी ‘लोकसत्ताशी’ बोलताना व्यक्त केला. ठाकर म्हणाले, पवना फूल उत्पादक संघाच्या माध्यमातून वीस एकर क्षेत्रात सहा लाख गुलाब फुलांचे उत्पादन घेण्यात आले अ

आधार सेवा देण्याऱ्या ५० बनावट साईट्स!

सरकारने डिजिटल इंडियाची घोषणा केली असून विविध अॅप्लिकेशन्सच्या आधारे डिजिटल पेमेंटसाठी सरकार आग्रह धरत आहे. डिजिटल पेमेंटची कास धरत ‘लेस कॅश’ अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी सरकार नागरिक, व्यापारी, दुकानदार यांना काही सवलतीही देऊ पहात आहे. याचा फायदा उठवत गुगल प्लेस्टोअरवर आधारसंलग्न अशी १२ बोगस अॅप्लिकेशन्स उपलब्ध असल्याचे यूआयडीएआयच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे आधारशी संबंधित १२ वेबसाइट्सही कार्यरत असल्याचे प्राधिकरणाच्या लक्षात आले. यावर तात्काळ कारवाई करून त्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच ही सर्व अॅप्लिकेशन्स बंद करण्यात आली आहेत. याखेरीज आणखी २६ बनावट वेबसाइट्सही बंद करण्याचे आदेश संबंधित विभागांना यूआयडीएआयने दिले आहेत. अशा प्रकारे अनधिकृत वेबसाइट्स उदयाला आल्यास त्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अजय भूषण पांडे यांनी सांगितले आहे. आधारशी संबंधित माहिती केवळ आधार कायदा,२०१६ मध्ये समाविष्ट केलेल्या नियमांनुसारच देणे व आधारसंलग्न पेमेंट प्रणाली राबवणाऱ्या कंपन्यांनी घेणे या कंपन्यांना बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लं

'Traffic' Trailer Promises A Thrilling Ride!

Manoj Bajpayee, who was last seen playing a professor in Hansal Mehta's Aligarh, will be next seen playing a traffic constable in late Rajesh Pillai's Traffic and the trailer of the film was revealed today by the makers of the film. Starring Bajpayee, Jimmy Sheirgill, Divya Dutta, Parambrata Chatterjee and others, Traffic, which is the remake of a South flick, revolves around a race against time embarked upon by the police department to transport a live organ (heart) from Mumbai to Pune in just 150 minutes. The film has Jimmy Sheirgill playing the head of the Traffic Police department while Bajpayee will play a traffic constable, who volunteers for the mission of transporting the heart within the deadline. The trailer is quite racy and full of thrills and the film will surely prove to be a treat for fans of fast-paced thrillers. Directed by Rajesh Pillai, produced by Deepak Dhar of Endemol India and presented by Fox Star studios, Traffic is all set to hit t

संपूर्ण तंत्रज्ञानही मराठीत यावे - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क पु. भा. भावे साहित्यनगरी, (डोंबिवली) - ""मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. त्यासाठी अन्य भाषांतील साहित्य मराठीत आणि मराठीतील उत्तम साहित्य अन्य भाषांत गेले पाहिजे. चीन, जपान आणि कोरियासारख्या देशांनी संपूर्ण तंत्रज्ञान आपापल्या भाषांत आणले, त्यामुळेच त्यांना प्रगती करणे शक्‍य झाले,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून उद्‌घाटक म्हणून बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाविद्यालयीन शिक्षणही आपल्याला मराठीतून देता आले पाहिजे, इतकी मराठी भाषा ज्ञानवाहिनी बनली पाहिजे, असे सांगितले. ""मराठीने इतर भाषांनाही समृद्ध केले आहे. त्यामुळे अनुवादातून आदान-प्रदान अधिक वाढले पाहिजे. ज्येष्ठ हिंदी लेखक विष्णू खरे यांनी अनुवादासाठी अकादमी सुरू करण्याची केलेली सूचना निश्‍चितच चांगली आहे. आचारसंहिता संपल्याव

बसच्या गर्दीत दडलेल्या विकृती

संतोष धायबर बुधवार, 1 फेब्रुवारी 2017     पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱया 'पीएमपीएमएल'ने प्रवास सामान्य नागरिकांसाठी स्वस्त आहे खरा; परंतु, लांब पल्ल्याच्या आणि खचाखच भरलेल्या वाहनांतून प्रवास करताना महिलांसाठी खरंच हा प्रवास सुरक्षित आहे का? असेल तर खचाखच भरलेल्या बसमध्ये महिलांना विकृत प्रवृत्तीच्या पुरूषांचा छळ सहन करावा लागतो का? कोणी उघडपणे या विषयावर बोलत नसले, तरी 'पीएमपीए

कंगनाला द्राक्षे आंबट

दीपिका आणि प्रियांका हॉलिवूडमध्ये नाव कमवत असताना कंगनाने त्यांनी हॉलिवूडमध्ये जाऊन चूक केलीय असं म्हटलंय. कंगना राणावतने फॅशन, तनू वेड्‌स मनू, क्वीन अशा अनेक चित्रपटातून दमदार अभिनय केला आहे. पण आपल्या बरोबर असणाऱ्या दीपिका आणि प्रियांकाला हॉलिवूडमध्ये संधी मिळाल्यानंतर कंगनाला द्राक्षे आंबट लागू लागली. ती म्हणते, "जर कोणी सध्या बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये जात असेल तर तो शुद्ध वेडेपणा आहे. त्यांच्याकडे डिजीटल मीडियामुळेसध्या चित्रपट व्यवसाय मंदीत आहे. हॉलिवूड पंधरा वर्षांपूर्वी जिथे होते तिथे सध्या बॉलिवूड पोहोचले आहे. इथेच सध्या एण्टरटेंन्मेंट हा व्यवसाय तेजीत आहे. मी जरी अशी संधी आता तिथे मिळाली तरीही मी जाणार नाही.' आपल्या देशासाठी रोजगार आणि आपल्या देशात पैसा येत असेल तर एखाद्या चित्रपटाने 100 करोडचा बिझनेस केला तर फायदा आहे. मी सध्या कोणत्याही इतर देशांच्या चित्रपटात काम करू इच्छित नाही.' आता

Cotton vs. Linen – What's the Difference?

Brahms Mount is the only textile mill weaving linen in the United States While cotton, from the cotton plant, and linen, from the flax plant , are both natural plant fibers (cellulose), there are many differences between them. The term "Linens" can colloquially refer to any household good, but this should not be confused with linen fabric. Below we compare cotton and linen in a non-exhaustive array of categories Cotton and Linen Throws Strength and Longevity Linen is known to be the world’s strongest natural fiber. It is so durable it’s even used in paper money to increase strength! It is thicker than cotton and linen fiber has variable lengths, most of which are very long. This contributes to strength, which contributes to longevity. Linen lasts a very long time. The strength of cotton is achieved through spinning multiple fibers into yarn and weaving the yarn into fabric. Hand (referring to the way it feels in your hand) From the flax plant, Linen is