Skip to main content

Posts

Vietnam may rise as major buyer of Indian cotton after Bangladesh

Soon after a series of Free Trade Agreements which constitute the Trans-Pacific, the country of Vietnam may emerge as a major export area for Indian cotton as there is a large inflow of foreign investments in the country's textile industry, which also has led to increased commodity demand. Soon after a series of Free Trade Agreements which constitute the Trans-Pacific, the country of Vietnam may emerge as a major export area for Indian cotton as there is a large inflow of foreign investments in the country's textile industry, which also has led to increased commodity demand. In 2016-17, Vietnam has imported 5 million bales of cotton as compared to 4.5 million bales a year before, according to US Department of Agriculture's report. Mainly exporting to Bangladesh, Pakistan and China, India is the world's top producer of cotton. Surpassing China, Vietnam in 2015-16 becomes the second-largest importing country after Bangladesh, as China has a huge pile

Indian Garment Industry

Indian Garment Industry History Indian Garment Industry   Indian sub continent is the second largest manufacturer of garments after China being the global leader in garment production. India is known for its high quality garments for men and most of the garment manufacturers are in the Small and Medium scale industry. Indian men's clothing industry has been growing steadily over the past few years, this has been possible owing to the Indian male becoming more fashion conscious, and hence there is more consumption which has increased global demand of men's garments by the rest of the world. Garment Industry   India Garment Industry has an advantage as it produces and exports stylish garments for men at economical prices due to cheap labor rates. Today the by the way of Technological advancement and use of sophisticated machinery it has enabled the manufacturers to achieve better quality and well designed garments. India's Garment Industry has been rapidly growing in last

sakal-shopping-festival-start-today - सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2017

सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2017 कुठे : ऍग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड, शिवाजीनगर कधी : 20 ते 29 जानेवारी वेळ : सकाळी 11 ते रात्री 9 प्रवेश आणि पार्किंग मोफत  पुणे - हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत शॉपिंगचा मनसोक्त आनंद लुटावा, असे प्रत्येकालाच वाटते. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी सकाळ माध्यम समूहातर्फे "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2017'चे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये दहा हजारपेक्षा जास्त वस्तूंची रेलचेल पाहायला मिळणार आहे. कारपासून चप्पलपर्यंत आणि फर्निचरपासून कुकरच्या शिट्टीपर्यंत पाहिजे ती प्रत्येक वस्तू एकाच छताखाली मिळणार असेल तर खऱ्या अर्थाने शॉपिंगचा आनंद घेता येतो. हाच आनंद पुणेकरांना मिळावा म्हणून ऍग्रिकल्चर कॉलेज ग्राउड, शिवाजीनगर येथे या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ते 29 जानेवारीदरम्यान रोज सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये गरजेच्या प्रत्येक वस्तूचा स्टॉल असणार

पुण्यातून कन्याकुमारी सायकलने गाठणारा "इडियट'

पुणे- कधी धो- धो पाऊस; तर कधी अंगाची लाही करणारे ऊन, अशा प्रतिकूल परिस्थितीत सायकलने घाट, किनारी रस्ते, घनदाट जंगलातून दिवस- रात्र एकट्याने प्रवास करत "त्याने' हा सतरा दिवसांत एकूण 1650 किलोमीटरचा प्रवास केला. पुण्याच्या अक्षय वारघडे याने नुकताच हा पुणे ते कन्याकुमारी प्रवास पूर्ण केला आहे. तो सध्या 21 वर्षांचा असून, वाघोली येथील ए. आय. एस. एस. एम. एस. सी. ओ. डी. महाविद्यालयात मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. या प्रवासाबद्दल अक्षय म्हणाला, ""या प्रवासाची सुरवात मी पुण्यातून लाल महालापासून केली. प्रवासादरम्यान सुरवातीचे दोन दिवस चांगले गेले. मात्र गोव्यामध्ये पोचल्यावर प्रवासातील कठीण टप्पा जाणवू लागला. तेथील उष्ण वातावरण आणि घसरडे रस्ते यामुळे सायकल चालवायला त्रास होत असे. परंतु प्रवास सुरूच ठेवला. कोचीमध्ये प्रवास करत असताना मुसळधार पाऊस चालू होता. रस्त्यांचा अंदाज नसल्यामुळे एका ठिकाणी खड्ड्यात पडलो. पायाला दुखापत झाली होती. परंतु रस्त्यावर आसपास कोणीही नव्हते. तसाच उठलो आणि सायकल चालवून मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. तळपायाचे सालटे निघाले होते

Design Pune T-Shirts Online

http://woxx.in Free Shipping Within Pune Order T-Shirts Today... Get Quotation Get quick quotation for Custom T-Shirts Queen of the Deccan, Oxford of the East, and cultural capital of Maharashtra,  Pune  is a city with a future that promises to be as interesting as its history.  Fergusso n College ,  Mahatma Gandh i Road ,  Shani warwada , the  HSBC Global Technology India Headquarters , and the  National War Memorial Southern Command - Any Place or Many Places from Pune, you can put on your t-shirt and we would love to see you wear the design. source   Free Shipping & Delivery within 14 days Screen, Embroidery & Rubber Print Have a Bulk T-Shirt order? T-Shirts Your logo and design on casual tees or office t-shirts. The perfect, proven, cost effective and essential way to get your name and brand out there. Difference between Screen and Digital Print source  “Which is better, screen printing or digital printing?” Both print

पाचवी पास आजोबा सगळ्यात श्रीमंत भारतीय CEO

आपल्या स्वयंपाकघरात अनेक वर्षांपासून हक्काचं स्थान मिळवलेल्या एमडीएच मसाल्याच्या पॅकेटवर तुम्ही फेटावाल्या आजोबांचं चित्र पाहिलंच असेल ना?... किंवा मग टीव्हीवरच्या एमडीएचच्या जाहिरातीतील पीळदार मिशीवाले 'दादाजी' नक्कीच बघितले असतील?... ९४ वर्षांच्या या आजोबांनी बड्या बड्या उद्योगपतींना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला आहे. एमडीएच कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या या आजोबांचं नाव आहे, धरमपाल गुलाटी. फक्त पाचवीपर्यंत शिकलेल्या गुलाटी यांच्याकडे एमडीएच कंपनीच्या एकूण समभागांपैकी ८० टक्के हिस्सा आहे. या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २१३ कोटी रुपयांचा नफा कमावला असून २१ कोटी रुपये कंपनीचे सीईओ असलेल्या 'दादाजीं'च्या खात्यात जमा झालेत. त्यामुळेच त्यांच्या फेट्यात 'सर्वात श्रीमंत सीईओ' असा तुरा खोवला गेला आहे. गोदरेज कन्झ्युमरचे सीईओ आदि गोदरेज आणि विवेक गंभीर, हिंदुस्थान युनिलिव्हरचे संजीव मेहता आणि आयटीसीचे वाय सी देवेश्वर यांची कमाईही गुलाटी यांच्यापेक्षा कमी आहे. 'महाशियां दी हट्टी' ही कंपनी 'एमडीएच' या नावाने

मार्क झुकरबर्ग लढवणार अमेरिकेची पुढची निवडणूक?

'फेसबूक'चा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तशी शक्यता त्याच्या अत्यंत जवळच्या मित्रांनीच वर्तविली आहे. एवढेच नव्हे तर नेतृत्व करणे हा झुकरबर्गचा गुणधर्म असून त्यानं गेल्या काही दिवसात जाणूनबुजून त्याची वेगळी इमेज तयार केल्याचंही त्याच्या मित्रांनी सांगितलं. त्यामुळं झुकेरबर्ग २०२४ मध्ये होणारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची शक्यता बळावली आहे. झुकेरबर्ग राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात असं वृत्तच अमेरिकेच्या 'मेल ऑनलाइन'नं प्रसिद्ध केलंय. झुकरबर्ग यांनी राजकारणात जाण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेलं नसल तरी त्यांच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार ते आगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात. २०२४ मध्ये ते ४० वर्षाचे होतील. अमेरिकेच्या प्रत्येक प्रदेशात जाणार असल्याचा नवीन वर्षाचा संकल्पही झुकेरबर्ग यांनी आखला आहे. '२०१७ च्या शेवटपर्यंत अमेरिकेच्या प्रत्येक राज्यात जाऊन तिथल्या लोकांशी मला संवाद साधायचा आहे. यापुर्वीही मी बराच फिरलो असून लोकांशी संवाद साधला आहे. त्यामुळ